
About Coach?
मी आहे आशालता वारद — ब्यूटी इंडस्ट्रीमध्ये 20 वर्षांचा अनुभव, आणि शेकडो मुलींना घरबसल्या पार्लर शिकवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी प्रशिक्षक.
How We Help?
• ग्रामीण भागातील मुलींच्या अडचणी मला पूर्णपणे कळतात
• “Guidance नसल्यामुळे सुरुवात होत नाही” हा त्यांचा सर्वात मोठा struggle
• म्हणूनच हा Call तयार केला — जेणेकरून तुमच्या आयुष्याचं पहिलं पाऊल योग्य दिशेने पडेल